ZP BHARTI 2023 जिल्हा परिषद भरती 2023

                        जिल्हा परिषदेच्या भरती शेवटच्या टप्प्यात आले असता हालचालींना वेग- ZP BHARTI 2023 

                               Zilla Parishad Bharti 2023, ZP BHARTI 2023, ZP Mega Bharti 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण जिल्हा परिषद भरती 2023 याविषयी माहिती पाहणार आहोत जेणेकरून ही माहिती तुमच्यासाठी खूप अत्यंत लाभदायक ठरणार आहे जिल्हा परिषद भरती 2023 चा नवीन शासन मान्य जीआर जाहीर झालेला आहे जेणेकरून ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि लाभदायक ठरणार आहे

ZP BHARTI 2023

जिल्हा परिषद भरती 2023 यवतमाळ कर्मचाऱ्यांच्या नवीन भरतीची तयारी अंतिम टप्प्यात आले असून मंत्रालयीन स्तरावरील ही कर्मचारी भरतीसाठी पाठपुरावा चालू आहे त्यामुळे भरती प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी ZP BHARTI 2023 सर्व विभाग प्रमुख सक्रिय झाले आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत जुलै महिन्यात ही होणाऱ्या नौकरी भरतीच्या घोषणाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील हालचालींना वेग आला आहे यवतमाळ जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी 2019 मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावेळी लाखो तरुणांनी बेरोजगार तरुणांनी एक हजार रुपयांची रक्कम काढून भरतीसाठी अर्ज केले होते.

           नवीन जीआर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

जिल्हा परिषद भरती 2023 करिता आयबीपीएस कंपनी नियुक्त करण्यात आली आहे कंपनीच्या माध्यमातूनच भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे तेव्हा भरतीच्या प्रक्रियेस बदनाम त्यांची पात्रता आरक्षण मागासवर्गीय कक्षा अमरावती यांच्याकडून रोस्टर मंजुरीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात असून त्यासाठी विशीच्या माध्यमातून प्रधान सचिवांकडून जिल्हा परिषद 2023 यंत्रणे कडून आवश्यक बाबींच्या पूर्ततेसाठी निदर्शित केले जात आहे.

त्याच नुसार विभाग प्रमुखांचाही आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी असून प्रत्येक विभागाचा बिंदू नामावली शेवट करण्याची तयारी सुरू आहे आरक्षणाच्या जागा तांत्रिक बाबी तपासल्या जात आहेत त्याच नुसार जुलै महिन्याच्या शेवट पर्यंत पद भरती जाहिरात काढली जावी याच अनुषंगाने ही तयारी केली जात असून विशेष म्हणजे जुनी पदभरती पूर्णतः रद्द होऊन नवीन जाहिराती नुसार उमेदवारांना नव्याने अर्ज करावे लागणार का ही शंका लवकरच मांडण्यात येईल

ZP BHARTI 2023

ग्रामविकास विभाग अखात्या रीत येणार आहे जिल्हा परिषद भरती ही चार वर्षापासून रगडलेली असताना आपण पदांची सुधारित रचना अध्यक्ष तयार झाली नसल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे शिंदे फडवणी सरकारने राज्य सहकारी सेवेतील 75 हजार रिक्त पदांची भरती जाहीर केली असून त्यात जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचाही यामध्ये समावेश आहे मात्र या पदांची सुधारित योजना तयार नसून 15 ऑगस्ट 2023 पर्यंत ही पदे कशा रीतीने भरली जाणार असाच प्रश्न उपस्थित झाला आहे सुधारित योजनेची तयारी वेळेवर न केल्याबद्दल ग्रामविकास विभागाने व्यक्त केलेल्या नाराजी पत्र सुप्रसिद्ध वृत्तपत्राद्वारे रिक्त पदे प्राप्त झाली आहेत ग्रामविकास विभाग वेळोवेळी जिल्हा परिषदांना रिक्त पदे निश्चित करण्याबाबत असे निर्देश देण्यात आले आहेत

मात्र एवढे असूनही तरीही कार्यवाही नसल्याने ग्रामविकास विभाग मागील महिन्यात सर्व विभागीय आयुक्त कार्यालयीन ना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे तसेच सुधारित आकृतीच्या बंद सादर करण्यासाठी आणखीन किती कालावधी लागणार आहे अशी विचारही त्यांनी मांडला होता त्यानंतर जूनच्या पहिल्याच आठवड्यात सर्व विभागीय उपायुक्त व सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना याबाबत बैठकही घेतली होती परंतु त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती स्तरावरील विभागीय पदांची आवश्यकता आणि पदांचा सुधारित आकृतीबंधाच्या जूनच्या दुसऱ्या आठवड्यात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या

कोणत्या कारणांमुळे रखडली होती जिल्हा परिषद भरती ?

परीक्षा कशी घ्यायची यामुळे ही भरती रखडली होती परंतु त्यानंतर ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी टीसीएस आणि आयबीपीएस दोन कंपनीची निवड करण्यात आली व त्यानंतर या कंपन्यांबरोबर करार कसा करायचा यात फार वेळ गेला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद मधील रिक्त पदांच्या जागा भरण्याचा निर्णय हा चार वर्षा अगोदर झाला असताना ही रिक्त पदांचा सुधारित आकृतीबंध ही तयार नसल्याची बाब खूप धक्कादायक आहे.

मागील चार ते पाच महिन्यापासून ग्रामविकास विभाग जिल्हा परिषद आणि बरोबर केवळ पत्र व्यवहारच करत आहे त्यापुढे भरती बाबत ठोस कारवाई काही होत नाही आणि संघटने कडून पत्र लिहून थकलो पण विद्यार्थ्यांनी फोन करून ट्विट करून थकले परंतु मंत्रालयात फोन केला तर तुम्ही या भानगडीत पडू नका तुम्ही तुमचा अभ्यास करा आम्ही आमचे काम करत आहोत अशी उत्तरे दिली जात आहे

ZP BHARTI 2023 Salary Maharashtra 

 जिल्हा परिषद भरती पगार  –  जिल्हा परिषद वेतनमान         
श्रेणी                                               पगार
भरतीचे नाव      जिल्हा परिषद भारती २०२३
विभाग  महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग
एकूण रिक्त जागा १८९३९

 

                      अनुसूचित क्षेत्र बाहेर बिगर पेसा व अनुसूचित क्षेत्रातील पेसा पदांची वेतन श्रेणी

ZP BHARTI 2023 Salary Maharashtra 


 

ZP BHARTI 2023 Salary Maharashtra 

ZP BHARTI 2023 Salary Maharashtra 

जुलै महिन्यात जाहीरात  प्रसिद्ध होणार

या प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान आणखी एक दीड महिना कालावधी लागणार आहे त्यानंतर जिल्हा परिषदेला जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल या परवानगी नंतर जाहिरात प्रसिद्ध करता येणार आहे यानुसार जिल्हा परिषद भरतीची जाहिराती जुलै महिन्याच्या 15 ते 25 तारखेपर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता ग्राम विकास विभागातील अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे

                           RBI Bharti 2023 येथे क्लीक करा 

Leave a Comment