Van Vibhag Bharti 2023

Van Vibhag Bharti 2023 चार पीडीएफ जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत एकूण पदांची संख्या ही 2412 असून या पदांची भरती 10 जून 2023 पासून अर्ज सुरू होणार आहेत

 

वन विभाग भरती 2023 बाबत नवीन जीआर प्रकाशित केला आहे ही भरती प्रक्रिया वनरक्षक लेख पाल लघुलेखक सर्वेक्षक लेखापाल आणि इतर पदासाठी केली जाईल या नवीन वन विभाग जीआर मध्ये महसूल विभागाने घोषित केलेले आहे की वनविभाग जाहिरात 2023 वृत्तपत्रांवर प्रकाशित केले जाईल याशिवायुक्त जाहिरात केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या राष्ट्रीय करियर सेवेच्या पोर्टलवर प्रकाशित केले जावे राज्य शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग अंतर्गत संबंधित जिल्हा प्रादेशिक विभागातील कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रावरही रिक्त जागा देण्यात यावे जेणेकरून यांच्यामार्फत योग्य प्रसिद्धी होईल तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत भरती 2023 या https://mahaforest.gov.in/  पोर्टलवर रिक्त पदांना सूचित केले जावे.

Van Vibhag Bharti 2023

 

आज सकाळीच विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून वनविभागात 2,412 पर्यंतची भरतीची जाहिरात प्रदर्शित करण्यात आले आहे यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कालपर्यंत ही जाहिरात तर नाही अशी भीती होती परंतु आज वृत्तपत्राच्या माध्यमातून जाहिरात आल्यावर सर्वांचे जीव भांड्यात पडला या भरती अंतर्गत वनरक्षक पदांच्या 2138 जागा लोकपाल पदांच्या 129 जागा सर्वेक्षण पदाच्या 86 जागा लघुलेखक पदांच्या 13 प्लस 23 जागा कनिष्ठ अभियंत पदाच्या आठ जागा सांख्यिक सहाय्यक पदांच्या आठ प्लस पाच जागा असे एकूण 2412 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे वन विभाग भरतीचे ऑनलाईन अर्ज हे 10 जून 2023 पासून सुरू होणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 राहणार आहे या भरतीची पूर्ण जाहिराती लवकरच महाफोरेस्ट डॉट जीओव्ही डॉट इन वर येणार आहे सध्या या शॉर्ट जाहिराती आम्ही सर्वप्रथम महाभरतीवर देत आहोत तसेच या भरतीसाठी 120 गुणांची 60 प्रश्न 2 मार्च लेखी परीक्षा असणे अपेक्षित आहे अर्ज प्रक्रिया पूर्ण ऑनलाइन राहील

Van Vibhag Bharti 2023

शिक्षण पात्रता Van Vibhag Bharti 2023

  1. उमेदवार हा उच्च माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र बारावी परीक्षा विज्ञान गणित भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण झालेला असावा
  2. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शाळेत प्रमाणपत्र परीक्षा दहावी ही उत्तीर्ण असावी
  3. माजी सैनिक हा माध्यमिक शाळेचे प्रमाणपत्र परीक्षा दहावी उत्तीर्ण असावी
  4. नक्षलवादी हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बणखंबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य हा माध्यमिक शाळेत दहावी परीक्षा उत्तीर्ण असावा

 

नक्षलवादी हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खंबरे हो वन कर्मचाऱ्यांचे संबंधात वरील प्रयोजन करिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस खात्यातील घटनेच्या क्षेत्रातील सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र घेण्यात येईल

वय मर्यादा Van Vibhag Bharti 2023

उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस अठरा वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व पंचवीस वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा

 

Van Vibhag Bharti 2023

Van Vibhag Bharti 2023 महाराष्ट्र 

  1. शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत पाच वर्षापर्यंत
  2. माजी सैनिक वयोमर्यादेतील सुठे सादर उमेदवारांच्या शत्र झाला सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्षे इतका राहील
  3. खेळाडूंच्या बाबतीत पाच वर्षापर्यंत
  4. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तसेच मागासवर्गीय उमेदवारांना सरसकट कमाल वयोमर्यादा 45 वर्ष राहील
  5. पदवीधर आणि पदवीधारक अंशकालीन उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील
  6. रोजदारी मंजूर असलेल्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्ष राहील

Van Vibhag Bharti 2023 – शाररीक पात्रता  

 

Van Vibhag Bharti 2023

                                           
                                                  Van Vibhag Bharti 2023  रिक्त पदे 

 

महाराष्ट्राच्या वन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेले आहे वनरक्षक भरती 2023 अंतर्गत एक 200138 रिक्त पदे आहेत जिल्हा पदांचा तपशील खाली दिलेला आहे

Van Vibhag Bharti 2023

               वन विभाग परीक्षेच्या तारखा आणि इतर महत्त्वाच्या तारखा 2023 चे वेळापत्रक

कार्यक्रम                                                                                                    तारीख

Van Vibhag Bharti 2023 अधिसूचना                                                                          07 जून 2023

वन विभाग भारती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख                                          10 जून 2023

वन विभाग भारती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख                               30 जून 2023

वन विभाग परीक्षेची तारीख                                                                                       लवकरच कळवण्यात येईल

वन विभाग निकालाची तारीख                                                                                    लवकरच कळवण्यात येईल

वन विभाग शारीरक चाचणीची तारीख                                                                          लवकरच कळवण्यात येईल

Van Vibhag Bharti 2023 परीक्षा फीस 

वन विभाग भरती 2023 परीक्षा फिशी अंतर्गत प्रवर्गानुसार लागणार आहे

खुला प्रवर्ग फीस – 1000 रुपये

मागास वर्ग फीस – 900 रुपये

WEB SITE – https://mahaforest.gov.in/

महाराष्ट्र महसूल आणि वन विभागाचे गट ब गट क आणि गट संवर्गातील नामनिर्देशन कोट्या मधील पदे थेट सर्वेद्वारे भरण्यासाठी एकत्रित मार्गदर्शक तत्वे प्रकाशित केले आहेत त्यानुसार वनरक्षक पदाच्या भरतीसाठी प्रादेशिक निवडे समितीच्या कार्यपद्धतीत आणि मार्गदर्शक तत्त्वात सुधारणा करण्याचा मुद्दा येथील शासन निर्णय वैध ठरवून विचाराधीन होता

                                     भरती पोस्ट साठी इथे क्लिक करा 

Leave a Comment