SBI ATM Franchise

SBI ATM Franchise साठी आजच अर्ज करा आणि एसबीआय एटीएम च्या माध्यमातून कमाई सुरू करा

SBI ATM Franchise मित्रांनो जर तुम्ही दर्जेदार कमाईचे संधी शोधत आहात तर नोकरी आणि लहान व्यवसायापेक्षा चांगले काय आहे हा लेख तुम्हाला कधीही न थांबवल्या जाणाऱ्या सर्वोत्तम व्यवसाय माध्यमांपैकी एक मिळविण्यात मदत करेल त्यामुळे SBI ATM  बँक व्यवसाय तुम्हाला घरबसल्या पैसे कमवण्यास मदत करू शकतो.

SBI ATM फ्रेंचाईजी कशी घ्यायची आणि SBI ATM फ्रेंचाईजी मधून तुम्ही महिन्याला किती पैसे कमवू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया एटीएम ची बँक एटीएम फ्रेंचायसी घेऊन तुम्ही प्रचंड पैसे कमवू शकता दरमहा 45 ते 90 हजार रुपये या फ्रेंचाईसी मधून तुम्हाला कमावता येतातSBI ATM Franchise

SBI ATM BUSINESS

SBI ATM Franchise किंमत आणि ऑफर मध्ये भारत एक मुथूट फायनान्स टाटा इंडिकश यासारख्या प्रतिष्ठित एसबीआय नामांकित कंपन्यांकडून योग्य एटीएम किंवा वाईट लेवल एटीएम स्थापित करणे समाविष्ट करते टाटा हा एक सुप्रसिद्ध आणि स्थापित एटीएम ब्रँड आहे आणि हे एसबीआय एटीएम फ्रेंचाईजी ऑफरचे सर्वात जुने आणि सर्वात विश्वासातले एटीएम इन्स्टॉलेशनचे पार्टनर्स असू शकते या कंपन्या एटीएम बसवण्याची जबाबदारी घेते तर एसबीआय एटीएम साठी फ्रेंचाईजी ऑफरची वाटाघाटी करते आणि ती पूर्णपणे तपासते

SBI  ने TATA Indicash 1 ATM  सारख्या इतर कंपन्या नियुक्त केल्या आहेत जसे की कंपन्या ATM विकतात या कंपन्यांच्या बँकेच्या वतीने ATM बसविण्याचे आव्हान दिले जाते मात्र यासाठी तुम्हाला बँके कडे एक अर्ज करावा लागेल बँकेच्या काही अटी आणि पडताळणी आहेत यानंतर तुम्हाला फ्रेंचाईजी ही मॉडेल नुसार ATM फ्रेंचाईजी मिळेल.

what is an SBI white label ATM (एसबीआय व्हाईट लेबल एटीएम म्हणजे काय)

SBI ATM मध्ये बँकांची नावे असतात ज्यांना सेवा आणि रोख या बँका देतात जसे की एसबीआय बँक ऑफ बडोदा आयसीआयसीआय युको बँक वाईट लेवल असलेली एटीएम बँक के चे नाही आणि त्यावर बँकेचा लोगो नाही ते 2012 मध्ये आरबीआय ने वाईट लेबल एटीएम मार्गदर्शक तत्वे केली आणि 2013 मध्ये आवश्यक असणाऱ्या परवानगी आणि परवाने दिले या नियमांच्या आधारे ही वाईट लेबल एटीएम बँक नसलेल्या आणि 100 कोटी पेक्षा जास्त संपत्ती असलेल्या कायदेशीर संस्थेद्वारे स्थापित केली जाऊ शकतात.

SBI ATM Franchise टाटा कम्युनिकेशन्स पेमेंट सोल्युशन्स लिमिटेड ही इंडिकॅश ब्रॅण्डेड व्हाइट लेबल एटीएम उघडण्याची परवानगी मिळवणारी सर्वात पहिली कंपनी होती आज अशा प्रकारे सुमारे 15 कंपन्यांकडे स्वतःची एटीएम आहेत मुथूट फायनान्स एटीएम इंडिया वन एटीएम एटीएम प्रिझम पेमेंट्स एटीएम आणि ऑस्ट्रेलियन बीटीआय एटीएम हे सर्व लोकप्रसिद्ध वाईट लेबल एटीएम ब्रँड्स आहेत

SBI ATM Requirements (एसबीआय एटीएम आवश्यकता)

SBI ATM Franchise मिळवण्यासाठी तुमच्याकडे या खालील बाबी असणे आवश्यक आहे.

 • 50 ते 80 स्क्वेअर फिट येरी असणे आवश्यक आहे
 • 100 मीटरच्या आत मध्ये कोणतेही दुसरे एटीएम नसणे गरजेचे आहे
 • जिथे तुम्हाला एसबीआय टेम बसवायचे आहे तो तळमजला स्पष्ट दिसला पाहिजे
 • 24 तास पावर सप्लाय एक किलो वॅट वीज ने पुरवठा झाला
 • एटीएम मध्ये किमान दिवसाचे 300 ट्रांजेक्शन झाले पाहिजेत
 • एटीएम व्यवसायासाठी निश्चित जागा असली पाहिजे
 • V-SAT वापरण्यासाठी सोसायटी आणि प्राधिकरणांकडून एनओसी

Documents required for SBI ATM Franchise (एसबीआय एटीएम फ्रेंचायसी साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे)

SBI ATM Franchise मिळवण्यासाठी त्यांची काही आवश्यक कागदपत्रे आहेत हा मी SBI ATM Franchise साठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रंचा खाली उल्लेख केलेला आहे.
 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • वोटर आयडी

adress proofs

 • राशन कार्ड
 • विज बिल

इतर डिटेल्स

 • बँकेचे पासबुक
 • पासपोर्ट
 • ई-मेल आयडी
 • फोन नंबर
 • जीएसटी नंबर
 • फायनान्शिअल डॉक्युमेंट्स

SBI ATM Franchise investment required

एसबीआयच्या एटीएम साठी दोन लाखाची सुरक्षा ठेव ही ठेवावी लागते ते पूर्णपणे परत करण्यायोग्य आहे याशिवाय तीन लाख रुपयांचे खेळते भांडवल आवश्यक असणे गरजेचे आहे एकूण गुंतवणुकी पाच लाखापर्यंत असेल तुम्ही TATA Indicash वेबसाईटवरून एसबीआय एटीएम फ्रेंचाईसाठी अर्ज करू शकता ही वदेशातील सर्व जुनी आणि मोठी नामांकित कंपनी आहे

SBI ATM Franchise profit form SBIs state 

SBI ATM Franchise ऑफरही कमी किमतीच्या गुंतवणूक आहे जी फायदेशीर लघुउद्योगात व्यवसायात बदलण्याची एक चांगली संधी आहे तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता तुमची जागा वापरू शकता आणि एखाद्याला वेगळी नोकरी शोधण्यात मदत करू शकता यात मासिक उत्पन्न हे 45 हजार ते 90 हजार रुपये दरमहा कुठे असू शकते जेव्हा एटीएम मध्ये दररोज 300 ते 500 व्यवहार होतात तेव्हा महिन्याला 45 हजार ते 90 हजार दरमहा इतके वेतन मिळते.

ऑफर प्रत्येक रोख व्यवहारासाठी आठ आणि इतर प्रत्येक व्यवहारासाठी दोन देते नॉन कॅश व्यवहारांमध्ये तुमच्या खात्यामधील शिल्लक तपासणे तुमच्या खात्याचा तपशील मिळवणे इत्यादी गोष्टींचा समावेश यात होतो.

जर आपण पहिले तर वार्षिक उत्पन्न गुंतवणुकीवर परतावा 33 आणि 50% च्या दरम्यान अपेक्षित असतो याचा अर्थ तुम्ही दिवसातून 300 व्यवहार केल्यास तुम्हाला महिन्याला किमान 45 हजार कमावे लागतील आणि दररोज किमान व्यवहाराची संख्या 500 पर्यंत वाढल्यास तुम्ही दर महिना किमान 90000 रुपये कमवू शकतात

What is the earning formula 

प्रत्येक रोख व्यवहार रुपया आठ आणि नॉन कॅश व्यवहारावर रुपये दोन उपलब्ध आहेत गुंतवणुकीवर परतावा हा वार्षिक आधारावर 33 ते 50 टक्के आहे जर दररोज अडीचशे व्यवहार होत असतील त्यापैकी 65 टक्के रोखीचे आणि 35 टक्के नॉन कॅश व्यवहार असतील तर तुमचे मासिक उत्पन्न हे 45 हजार रुपयांच्या जवळपास असेल त्याचबरोबर जर दररोज 500 व्यवहारावर सुमारे 88 ते 90 हजार रुपये कमिशन तुम्हाला यामध्ये मिळते.

How TO Apply SBI ATM Franchise

तुम्हाला कंपन्यांचे वेबसाईटवरून SBI ATM Franchise ऑनलाइन अर्ज करावा लागेल एटीएम बसवणाऱ्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत यातील बहुतांश कंपन्या इंडिकॅश मुथूट एटीएम आणि इंडिया वन एटीएम सोबत आहेत

How To Get SBI ATM Franchise

TATA Indicash (टाटा इंडिकॅश) – https://indicash.co.in/atm-franchise/

Muthoot ATM (मुथूट एटीएम) – https://www.muthootgroupatm.com/new-registration.php

India One ATM (इंडिया 1 एटीएम) – https://india1payments.in/why-india1atm/index.html

How much can be earn SBI ATM Franchise

एसबीआयच्या सामान्य वापरातून एसबीआय एटीएम फ्रेंचाईजी मधून एखादी व्यक्ती दर महिन्याला 60 ते 70 हजार रुपये हे सहज कमवू शकते

SBI ATM Franchise worth it 

SBI ATM Franchise योग्य त्या ठिकाणी योग्य त्या देखभाल आणि सुरक्षिततेसह ऑपरेट केल्यास भरपूर क्षमता आहे की बहुतेक लोक त्यांच्या निष्क्रिय गुंतवणूक आणि निष्क्रिय उत्पन्न शास्त्रोत म्हणून एसबीआय टेम्प्रेंचायसीस ही सेवा देत आहेत

 

                             ऑनलाइन असतील तर येथे क्लिक करा

                               भरतीच्या पोस्टसाठी येथे क्लिक करा

जर तुम्हाला वारंवार नवीन भरतीच्या पोस्ट उद्योग ऑनलाईन पैसे कसे कमवायचे योजना आणि न्यूज या सगळ्यांची माहिती डेली अपडेट पाहायचे असतील तर आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

 

 

Leave a Comment