SBI ATM Franchise

SBI ATM Franchise

SBI ATM Franchise साठी आजच अर्ज करा आणि एसबीआय एटीएम च्या माध्यमातून कमाई सुरू करा SBI ATM Franchise मित्रांनो जर तुम्ही दर्जेदार कमाईचे संधी शोधत आहात तर नोकरी आणि लहान व्यवसायापेक्षा चांगले काय आहे हा लेख तुम्हाला कधीही न थांबवल्या जाणाऱ्या सर्वोत्तम व्यवसाय माध्यमांपैकी एक मिळविण्यात मदत करेल त्यामुळे SBI ATM  बँक व्यवसाय तुम्हाला घरबसल्या … Read more

Amul Franchise कशी घ्यायची 2023

Amul Franchise कशी घ्यायची

नमस्कार मित्रांनो  marathicreators1.com  या page वर तुमचं स्वागत आहे. मी आज  तुम्हाला Amul Franchise कशी घ्यायची या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये संगणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला महितेच असेल Amul ही भारतातील सर्वात प्रसिद्ध कंपन्या पैकी एक मोठी कंपनी आहे. या कंपनीची स्थापना ही १९४६ मध्ये गुजरात राज्यातील आनंद येथे झाली या कंपनी द्वारे अनेक उत्पादने  विकली जातात. Amul हा आज आपल्या देशाचा ब्रॅंड आहे. Amul कंनीच्या  उत्पादनंना नेहमी मागणी असते. Amul Franchise company माध्यमातून आपली उत्पादने देशाच्या कान कोपऱ्यात मदत करते. तुम्ही सुद्धा Amul Franchise सुरू करून भरपूर नफा कामवू शकतात. जर तुम्ही तुमचं व्यवसाय कमी खर्चात सुरू करण्याचा विचार करत असाल तर Amul Franchise सुरू करून तुम्ही भरपूर नफा कामवू शकतात.

Amul Franchise कशी घ्यायची
Amul Franchise कशी घ्यायची

आज आम्ही तुम्हाला अमूल प्रॉडक्ट्स फ्रँचायझी कशी सुरू करायची ते सांगणार आहोत.
Amul Franchise तुम्हाला काय फायदा होईल, तुम्ही त्यासाठी अर्ज कसा करू शकाल, ही सर्व माहिती तुम्हाला दिली जाईल

 

अमूल म्हणजे काय?

अमूल चे पूर्ण नाव आनंद दूध संघ मर्यादित आहे. भारतातील सर्वात मोठा फूड ब्रॅंड कोणता आहे ज्याने भारताला जगातील सर्वात मोठा दुध उत्पादक म्हनून प्रगती पथावर येण्यास मदत केली. आजच्या काळात अमूलद्वारे अनेक उत्पादने बनवली जातात अतिके वाढदिवसाच्या नाहीतर दही लोणी आईस्क्रीम मिल्क मिल्कमेड इत्यादी उत्पादन बनवतात आनंद मिल्क युनियन लिमिटेड अमोल देशाची राजधानी आनंद येथे स्थित आहे हे शहर अहमदाबाद पासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर आहे देशातील सर्वात प्रसिद्ध डेरी अमोलची स्थापना 1946 मध्ये झाली होती

What Is Amul Franchise ( अमूल फ्रेंचाइस म्हणजे काय )

Amul Franchise ही एक अशी आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या दुकानातून किंवा शोरूम मध्ये प्रसिद्ध ब्रॅंडची उत्पादने विकावे लागतात किंवा त्याचा प्रचार करावा लागतो त्यामुळे तुम्हाला नफा तर मिळतच पण कंपनीला त्याची उत्पादने प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचणे सोपे होते एखाद्या कंपनीचे फ्रेंचेस घेतल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात तुम्हाला त्या कंपनीचे उत्पादने स्वस्त बनवायचे नाहीत किंवा तुम्हाला त्यांची काळजी करण्याची गरज नाही तुम्ही ज्या कंपनीची Franchise घेता त्याच कंपनीच्या फ्रेंचाईसेस मालक तुम्हाला सर्व आवश्यक सेवा सुविधा पुरवत असतो त्या कंपनीची फ्रेंचाईसेस घेतल्यानंतर तुम्हाला फक्त तिची उत्पादने विकावा लागतात फ्रेंचायसीस म्हणजे तुम्हाला कंपनी किंवा ब्रँडचे उत्पादने विकण्याचा कायदेशीर अधिकार आहे

How to get Amul Franchise (अमूल फ्रेंचायसीस कशी घ्यायची)

मित्रांनो तुम्हाला तुमचा स्वस्त व्यवस्था सुरू करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर आणि छोटे गुंतवणुकीत अधिक कमाई करायचे असेल तर तुम्ही अमूल्य प्रसिद्ध डेअरी उत्पादन कंपनीसोबत व्यवसाय सुरू करू शकता  Amul Franchise घेणे तुमच्यासाठी फायदेशीर असू शकते अमोलची फ्रेंचाईजी घेणे सोपे आहे तुम्हाला या व्यवसायात कोणतेही अनुभवाची गरज नाही तुम्हाला फक्त मार्केटिंगची समज असणे आवश्यक आहे अमोल मिल्क हे देशातील दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध नाव आहे त्यामुळे त्याची फ्रेंचाईसेस घेणे फायदेशीर ठरू शकते कंपनी फ्रेंचाईसेस देण्यासाठी कोणाकडून ही निष्ठा मागत नाही किंवा नफ्यात वाटही मागत नाही अशा परिस्थितीत अमोल फ्रेंड चेस घेऊन तुमचा व्यवसाय तुम्ही सुरू करताना तुमच्यासाठी अनेक फायदे होतील.

Types of Amul Franchise (अमूल फ्रेंचाईजीचे प्रकार)

मित्रांनो अमोल कंपनी हे दोन प्रकारची फ्रेंचायसीस देते त्यापैकी एक म्हणजे अमोल आऊटलेट आणि दुसरे म्हणजे पार्लरमध्ये अमोल आईस्क्रीम स्कोप

१. Amul outlate ( अमूल आउटलेट) : यामध्ये अंमल रेल्वे पार्लर किंवा अमोल कोसकाची फ्रेंचाईसेस देते अशी फ्रेंचायसी घेण्यासाठी तुम्हाला दोन लाखापर्यंत गुंतवणूक करावी लागेल यामध्ये पंचवीस हजार रुपये नॉन रिफंड डबल ब्रँड सिक्युरिटी साठी घेतले जातात आणि एक लाख रुपये नूतनीकरणासाठी आणि 75 हजार रुपये उपकरणासाठी खर्च केले जातात

२. Amul ice-cream scoop in parlour  (अमूल आईस्क्रीम स्कूप पार्लर) या फ्रेंडशिप साठी तुम्हाला अधिक गुंतवणूक करावी लागेल अशा फ्रेंचायसी साठी तुम्हाला सुमारे पाच लाख रुपये लागतील यामध्ये तुम्हाला फ्रेंड सिक्युरिटी साठी 50 हजार रुपये द्यावे लागतील आणि रिनोवेशन साठी तुम्हाला चार लाख रुपये खर्च करावे लागतील आणि फ्रीज मिक्स आणि इतर प्रकारच्या छोट्या वस्तूंसाठी दीड लाख रुपयापर्यंत खर्च येईल त्यासाठी तुम्हाला रुपये दीड लाख गुंतवावे लागणार आहेत

How much will be the investment in Amul Franchise

अमोल 45 घेऊन व्यवसाय करणे खूप सोपे आहे याचे कारण म्हणजे अमोल कंपनीचा ग्राहक वर्ग खूप मोठा आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात या कंपनीच्या उत्पादनांना खूप मागणी असते अमूलचे दूध जन्य पदार्थ त्यांच्या नावाने खूप प्रसिद्ध आहेत फ्रेंचाईजींना त्यांच्यासाठी जाहिरातीची कोणत्याही प्रकारची खर्च करण्याची गरज भासणार नाही देशाच्या प्रत्येक लहान मोठ्या गावात त्याची पोहोच आहे अमोल फ्रेंच एसेस घेण्यासाठी तुम्हाला जास्त गुंतवणूक करण्याची गरज नाही तुम्ही सुमारे दोन ते सहा लाख रुपये गुंतवू शकता यातच तुम्ही अमोलची फ्रेंडशिप घेऊन तुमचा व्यवसाय सहज करू शकतात

How much will be the profit in Amul Products Franchise

तुम्ही अमोल प्रोडक्शन च्या एसी मधून दर महिन्याला पाच ते दहा लाख रुपयांपर्यंतची विक्री करू शकता अमोल आऊटलेट्स किंवा पार्लर की ऑस्कर द्वारे विकल्या जाणाऱ्या उत्पादनावरील एमआरपीच्या आजारावर तुम्हाला विविध प्रकारचे रिटर्न मिळतात अमोल कंपनी प्रत्येक उत्पादनावर किमान विक्री किंमत म्हणजेच एमआरपीच्या आधारावर आपल्याला फ्रेंचाईजींना कमिशन देते अमोल दुधाच्या पॅकेटवर दोन पॉईंट पाच टक्के दुग्धजन्य पदार्थावर दहा टक्के आणि आईस्क्रीमवर 20 टक्के कमिशन देते

उत्पादनचे नाव MRP वर सरासरी टक्केवारी
Shakes, Pizzas, Sandwiches, Burgers, Hot Chocolate Drinks, Coffee                    50%
Pre Packed Ice Cream                     20%
Other Products Of The Company                     10%
पार्लरमध्ये आईस्क्रीम स्कूल फ्रेंचाईजींना अमोल द्वारे रेसिपी वर आधारित आईस्क्रीम केक पिझ्झा चॉकलेट ड्रिंक वर 50% पर्यंत कमिशन दिले जाते याशिवाय अमोल प्रीपेक केलेला आईस्क्रीम वर 20% कमिशन आणि अमोल उत्पादनावर दहा टक्के कमिशन देते

How much space is required to open Amul Franchise?

अमोल कंपनीची फ्रेंचाइजी उघडण्यासाठी कंपनीने काही अटी घातलेल्या असतात त्या म्हणजे जर तुम्हाला देखील अमोल फ्रेंड चे एस एस घेण्यास उत्सुक असेल तर तुम्हाला कंपनीची फ्रेंचाईजीस उघडण्यासाठी जागीशी संबंधासाठी माहीत असणे गरजेचे आहे अमोल फ्रेंचायसी उघडण्यासाठी तुमच्याकडे दीडशे चौरस फूट जागा असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे एवढी जागा असेल तर तुम्ही आमोलची फ्रेंड सहज घेऊ शकता याशिवाय अमोल आईस्क्रीम पार्लर साठी तुम्हाला किमान 300 चौरस फूट जागा लागते

Important documents for Amul Franchise

मित्रांनो तुम्हाला यासाठी तुमच्या ओळखपत्राचा पुरावा आवश्यक आहे जसे की आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड यापैकी कोणते कागदपत्रे लागतात

 • फोटो
 • ईमेल id
 • फोन नंबर
 • बँक अकाऊंट
 • बँक पासबूक
 • ज्या ठिकाणी व्यवसाय करायचं आहे त्या जागेचे कागदपत्र पात्या सह
 • लीज करार
 • एनओसी

amul franchise registration

यासाठी प्रथम तुम्हाला अमोल कंपनीचे वेबसाईटला भेट द्यावी लागेल https://amul.com/index.php

आता तुम्हाला या लिंक वर क्लिक करावे लागेल तर मी क्लिक करताच तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल जिथे तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला अमोल चे पार्लर उघडण्याची संबंधित सर्व प्रकारची माहिती वाचायला मिळेल स्कोपिंग पार्लर उघडण्यासाठी तुम्हाला तिथे खाली कॉन्टॅक्ट नंबर दिला असेल त्याच्यावर क्लिक करून कॉन्टॅक्ट करायचा आहे

 amul franchise contact number  022-68526666.

तुम्ही सोमवार ते शनिवार सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत या नंबर वर कॉल करू शकता फ्रेंचाई चौकशी retail@amul.coop.

ईमेलवर देखील करू शकता
जाग आणि इतर गोष्टी निश्चित होत असतो मला जी सी एम एम एफ लिमिटेड मिळेल चेक किंवा डिमांड ड्राफ्ट द्वारे सुरक्षा ठेव जमा करावी लागेल अमोल पार्लर कडून आरटीजीएस यांनी एसटी द्वारे कोणतेही पेमेंट सिक्युरिटी डिपॉझिट घेता येणार नाही

amul franchise product list
 • ब्रेड
 • धही
 • तूप
 • दूध पाऊडर
 • आइस क्रीम
 • चॉकलेट  Etc,
amul franchise price

अमूल फ्रेंचायसीस कंपनीचे प्रोडक्ट पाहिजे एक लाखापासून ते सहा लाखापर्यंत असते त्यात अनेक फ्रेंचाईसेस आहेत त्यामुळे प्रत्येक सेंचुरी ची प्राईज वेगवेगळ्या आहे

amul franchise monthly income

अमोल 85 मधून तुम्ही महिन्याला 50 हजार ते दोन लाखापर्यंत कमवू शकतात हे तुमच्या प्रॉडक्ट विक्रीवर आहे की ते किती विकतात यावर तुम्हाला जे कमिशन मिळते त्या कमिशन वर तुम्हाला तुमची कमाई होते

                                                               click here

 

Read more

उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे

          उद्योग आधार रजिस्ट्रेशन आणि त्याचे फायदे   उद्योग आधार रजिस्ट्रेशन 2023 नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे की उद्योगाला रजिस्ट्रेशन कसे करायचे आणि त्याचे काय फायदे आहेत. आपल्या देशाच्या सरकारने जिल्हा उद्योग ची सुरुवात 1978 मध्ये केली होती या योजनेमध्ये कोणताही नागरिक छोटा मोठ व्यवसाय सुरू करू शकतो तर … Read more