BPNL RECRUITMENT 2023

BPNL RECRUITMENT 2023 NOTIFICATION PDF APPLY ONLINE (भारतीय पशुपालन भरती 2023 अधिसूचना पीडीएफ ऑनलाईन अर्ज करणे)

Contents hide
1 BPNL RECRUITMENT 2023 NOTIFICATION PDF APPLY ONLINE (भारतीय पशुपालन भरती 2023 अधिसूचना पीडीएफ ऑनलाईन अर्ज करणे)

BPNL RECRUITMENT 2023

 

BPNL RECRUITMENT 2023 NOTIFICATION PDF (भारतीय पशुपालन भरती 2023 अधिसूचना पीडीएफ)

भारतीय पशुपालन भरती 2023/ अधिसूचना पीडीएफ/ भारतीय पशुपालन रिक्त जागा 2023/ ऑनलाइन अर्ज करा/ भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2023/ वयोमर्यादा/ शेवटची तारीख/ अधिकृत वेबसाईट/

भारतीय पशुपालन भरती वेबसाईट – https://bharatiyapashupalan.com/

BPNL RECRUITMENT 2023 (भारतीय पशुपालन नियम लिमिटेड 2023)

भारतीय पशुपालन नियम लिमिटेड ने यांच्या अधिकृत वेबसाईट https://bharatiyapashupalan.com/

वर BPNL RECRUITMENT 2023अधिकृत सूचना जाहीर केले आहे BPNL ने सर्वेअर आणि सर्वेयर इन चार्ज पदांसाठी 3444 रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

BPNL RECRUITMENT 2023 (भारतीय पशुपालन नियम लिमिटेड 2023)

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड 2023 मध्ये विरुद्ध रिक्त पदांच्या 344 जागांसाठी भरती अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हा लेख भरती प्रक्रिया महत्त्वाच्या तारखा आणि रिक्त जागा तपशील आणि अर्ज कसा करावा याच्याबद्दल तुम्हाला तपशीलवार माहिती प्रदान करतो BPNL मध्ये सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी खालील दिलेल्या आवश्यक सूचनांची नोंद घ्यावी.

भारती संस्था भारतीय पशुपालन निगम लिमिटेड (BPNL)
पोस्टचे नाव सर्वेअर, सर्वेयर इनचार्ज
जाहिरात क्र. ०२/BPNL/२०२३-२४
एकून रिक्त पदे ३४४४ पदे
पगार / वेतनमान पोस्ट नुसार बदलते
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाइन करणे
अधिकृत वेबसाईट https://bharatiyapashupalan.com/

 

BPNL Vacancy 2023 Details (भारतीय पशुपालन निगम लिमिटेड रिक्त जागा 2023 तपशील)

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड द्वारे सर्वेक्षकांनी सर्वेक्षकांच्या एकूण 3444 पदांसाठी ही रिक्त पदे भरली जातील बीपीएनएल रिक्त पदांचे पोस्टवर ब्रेक डाऊन खाली सारणीबद्ध केलेले आहे

पदांचे नावे  रिक्त पद संख्या
सर्वेअर २८७०
सर्वेयर इनचार्ज ५७४
एकूण रिक्त पदे ३४४४
३४४४

 

 

 

BPNL RECRUITMENT 2023 Vacancy भारतीय पशुपालन निगम लिमिटेड पद

19 जून 2023 रोजी ऑनलाइन अर्ज उमेदवाराने कोणत्याही तांत्रिक समस्या टाळण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी म्हणजेच पाच जुलै 2023 पूर्वी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला हा तुम्हाला दिला जातो

 1. भारतीय पशुपालन निगम अर्ज भरण्याची तारीख –                          १९ जून २०२३
 2. भारतीय पशुपालन नीलम लिमिटेड शेवटची तारीख –                      ०५ जुलै २०२३
 3. भारतीय पशुपालन नीलम लिमिटेड परीक्षा तारीख –                         लवकरच कळवण्यात येईल

BPNL RECRUITMENT 2023 Eligibility Criteria (पात्रता निष्कर्ष)

विविध पदांसाठी BPNL द्वारे सेट केलेल्या आवश्यक पात्रता निकषांची खाली चर्चा केली आहे केवळ आवश्यक पात्रता असलेलेच उमेदवार BPNL 2023 भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.

BPNL Bharti 2023 Education Qualification (भारतीय पशुपालन निगम लिमिटेड शैक्षणिक पात्रता)
 1. सर्वेअर – भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
 2. सर्वेयर इनचार्ज – भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून कोणत्याही विषयात 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे

BPNL RECRUITMENT 2023 AGE Limit (वयमर्यादा)

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2023 मध्ये सर्वेक्षण प्रभारींसाठी वयोमर्यादा 21 ते 40 वर्षे ठेवण्यात आली असून तर सर्वेक्षक पदांसाठी वयोमर्यादा 18 वरून 40 वर्षे ठेवण्यात आले आहे

 • सर्वेअर – २१ ते ४० वर्षे 
 • सर्वेयर इनचार्ज – १८ ते ४० वर्षे .

BPNL RECRUITMENT 2023 NOTIFICATION PDF DOWNLOAD HERE 

BPNL RECRUITMENT 2023 Application Fees (अर्ज फीस )

 • सर्वेअर –                          ८२६/- रुपये 
 • सर्वेयर इनचार्ज –               ९४४/- रुपये 

BPNL RECRUITMENT 2023 Apply Online (ऑनलाइन अर्ज करणे) 

जे पात्र उमेदवार BPNL रिक्त 2023 साठी अर्ज करण्यास इच्छुक आहेत त्यांनी खालील बाबी वाचून घ्याव्या

 1. सगळ्यात पहिले BPNL च्या bharatiyapashupalan.com अधिकृत  वेबसाईटला भेट द्या किंवा दिलेल्या लिंक वरून डायरेक्ट अर्ज करा
 2. होम पेजवर असलेल्या अप्लाय ऑनलाइन वर क्लिक करा
 3. तुम्हाला स्क्रीनवर एक नवीन पेज दिसेल ऑनलाइन लिंक वर क्लिक करा
 4. त्यानंतर तुम्हाला तेथे ऑनलाईन अर्ज चा फॉर्म स्क्रीनवर दिसेल फॉर्म मध्ये तुमचे वैयक्तिक माहिती टाका
 5. माहिती टाकून झाल्यानंतर आवश्यक अर्ज फी भरा आणि कागदपत्रे चेक करा
 6. तुमचा संपूर्ण अर्ज चेक करून झाल्यानंतर फॉर्म मध्ये जा आणि सबमिट या बटनावर क्लिक करा
 7. BPNL RECRUITMENT 2023 अर्जाची प्रिंट आऊट घ्या आणि भविष्यातील संदर्भासाठी जतन करा

         ZP BHARTI 2023 जिल्हा परिषद भरती 2023

       RESERVE BANK OF INDIA ( RBI Bharti 2023 )

                 Sahkar Auktalay Bharti 2023

                     Van Vibhag Bharti 2023

 

BPNL RECRUITMENT 2023 Monthly Salary (दरमहा पगार )

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2023 मध्ये सर्वे वर आणि सर्वे इन्चार्ज यांना दरमहा वेतन हे 24 हजार रुपये आणि सर्वेअर  साठी 20000 रुपये इतके ठेवण्यात आले आहे.

 • सर्वे इन्चार्ज – २४०००/- दरमहा मासिक वेतन
 • सर्वेअर      –  २००००/- दरमहा मासिक वेतन

BPNL RECRUITMENT 2023 Selection Process (निवड करण्याची प्रक्रिया )

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2023 साठी उमेदवारांची लेखी चाचणी आणि मुलाखत फेरीतील कामगिरीच्या आजारावर निवड केली जाईल लेखी चाचणी आणि मुलाखतींसाठी गुणांचे वितरण खालील प्रमाणे आहे

 • लेखी चाचणी
 • मुलाखत

BPNL RECRUITMENT 2023 Exam Pattern (परीक्षेचा नमुना )

पदांचे नाव लेखी परीक्षा  मुलाखत चाचणी एकूण गुण
सर्वे इन्चार्ज ५० मार्क्स ५० मार्क्स १०० मार्क्स
सर्वेअर ५० मार्क्स ५० मार्क्स  १० गुण

 

 • पात्र असलेल्या उमेदवाराने ऑनलाईन परीक्षा आणि मुलाखत या दोन्हींमध्ये स्वतंत्र प्राप्त गुण घेणे अनिवार्य आहे
 • उमेदवाराने किमान 33% पात्रता गुण मिळवणे गरजेचे आहे
 • उमेदवारास ऑनलाईन परीक्षेत एकूण पन्नास प्रश्न विचारले जातील
 • सर्व प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाच्या असतील
 • परीक्षेचा कालावधी 30 मिनिटाचा असेल परीक्षेची वेळ आणि तारखेची माहिती अर्जदाराच्या नोंदणीकृत ईमेलवर ही परीक्षेच्या अगोदर पाठवली जाईल
 • उमेदवारास प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गोंदे ला जायला आणि कोणतेही नकारात्मक चिन्ह नसेल
 • परीक्षांमध्ये हिंदी इंग्रजी विज्ञान गणित तर्क क्षमता आणि संगणकाचे मूलभूत गोष्टींशी संबंधित प्रश्न विचारले जातील

भारतीय पशुपालन निगम लिमिटेड भरती 2023 online अर्ज ची लिंक खाली दिलेली आहे

 • online अर्ज ची लिंक – Click Here

BPNL RECRUITMENT 2023 NOTIFICATION PDF

 • संपूर्ण जाहिरात- Click Here

BPNL RECRUITMENT 2023 web Site

 • अधिकृत वेबसाईट – Click Here

 

मित्रांना तुम्हाला अशाच भरतीच्या, योजनेच्या, उद्योगाच्या, ऑनलाइन अर्निंग, आणि न्यूजच्या जर जाहिराती डेली अपडेट पाहिजे असेल तर आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

Leave a Comment